१) मेष - मीन, मेष व व्रुषभ राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा मेष राशीत साडेसाती सुरू होईल. प्रत्येक राशीत मीन - अडीच वर्षे, मेष - अडीच वर्षे व व्रुषभ - अडीच वर्षे, याप्रमाणे एकुण साडेसात वर्षे शनिची साडेसाती मेष राशीला राहते.
२) व्रुषभ - मेष, व्रुषभ व मिथुन राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा व्रुषभ राशीत साडेसाती सुरू होईल. प्रत्येक राशीत मेष - अडीच वर्षे, व्रुषभ - अडीच वर्षे, मिथुन - अडीच वर्षे, याप्रमाणे एकुण साडेसात वर्षे शनिची साडेसाती व्रुषभ राशीला राहते.
३) मिथुन - व्रुषभ, मिथुन व कर्क गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा मिथुन राशीत साडेसाती सुरू होईल. प्रत्येक राशीत व्रुषभ - अडीच वर्षे, मिथुन - अडीच वर्षे, कर्क - अडीच वर्षे, याप्रमाणे एकुण साडेसात वर्षे शनिची साडेसाती मिथुन राशीला राहते.
४) कर्क - मिथुन, कर्क व सिंह राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा कर्क राशीत साडेसाती सुरू होईल. प्रत्येक राशीत मिथुन - अडीच वर्षे, कर्क - अडीच वर्षे, सिंह - अडीच वर्षे याप्रमाणे एकुण साडेसात वर्षे शनिची साडेसाती कर्क राशीला राहते.
५) सिंह - कर्क, सिंह व कन्या राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा सिंह राशीत साडेसाती सुरू होईल. प्रत्येक राशीत कर्क - अडीच वर्षे, सिंह - अडीच वर्षे , कन्या - अडीच वर्षे याप्रमाणे एकुण साडेसात वर्षे शनिची साडेसाती सिंह राशीला राहते.
६) कन्या - सिंह, कन्या व तूळ राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा कन्या राशीत साडेसाती सुरू होईल. प्रत्येक राशीत सिंह - अडीच वर्षे , कन्या - अडीच वर्षे, तूळ - अडीच वर्षे, याप्रमाणे एकुण साडेसात वर्षे शनिची साडेसाती कन्या राशीला राहते.
(पूढील सहा राशींना शनि साडेसाती केव्हा सुरू होते ते पुढच्या भागात लिहीन)
Monday, April 28, 2008
कोणत्या राशीला शनि साडेसाती केव्हा सुरू होते?
Subscribe to:
Post Comments (Atom)

5 comments:
थोडक्यात तुमच्या आधीची रास, तुमची रास व तुमच्या नंतरची रास यांत गोचर भ्रमणाने जेव्हा शनी येतो तेव्हा तुमच्या राशीला साडेसाती असते.
एकच वाक्य परत परत लिहिण्यात काय हशील?
Jytish Shastrache tumhi Jankar dista..ek prashnacha uttar dilat tar mi apla faar abhari rahin.
Patrika julavtana Mrutyushadashtak yog ala mhanje nakki kai (vaait)hota? Tyavar kahi upay asto ka?
Panchanga madhe X mhanje to yog aslach pahije ka?
Thanks a lot.
हे फ़क्त आपल्याला माहित आहे की आधीची रास, तुमची रास व तुमच्या नंतरची रास यांत गोचर भ्रमणाने जेव्हा शनी येतो तेव्हा तुमच्या राशीला साडेसाती असते. परंतु सगळ्य़ांनाच हे समजेल असे मला नाही वाटत. म्हणून त्रोटक लिहिण्यापेक्शा सगळ्य़ांना समजेल अशा शब्दात लिहिले की जास्त चांगले कळू शकते असे मला वाटते.
Mrutyushadashtak yog असला तरी ती गोष्ट फ़क्त त्यावरच अवलंबून नसते. समोरच्या ग्रहांची स्थितीसुध्दा त्यासाठी बघावू लागते.
What is Mrutyushadashtak yog? What are the consequencies if two people in this yog marry after age 30.? what is the upay? Does it says death?
Please reply to my email id..
Regards
Sweety
Post a Comment